Random Video

Pune:पुन्हा एकदा आक्रोश - आंबील ओढ्याचा प्रश्न ऐरणीवर |Ambil Odha Encroachment | Sakal Media

2021-06-24 870 Dailymotion

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली. कारवाईला विरोध करत आंबिल ओढा इथं आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा देखील प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली. दुपारी या प्रकरणी कोर्टाकडून स्थगिती आदेश जारी करण्यात आले आणि पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली.